आई जिजाऊ नि पुण्याची शापित जमीन आपल्या मुलाच्या शिवरायांच्या हातून सोन्याच्या नागराने नांगरून घेतली...
शिवाजी महाराजांनी जमीनीचे मोजमापन केले... आणि शेतकऱ्यांना शेती वाटून देली.. शेतकऱ्याना वेळो वेळी कर्ज देली ... बि बियानाचा पुरवठा केला बैल जोड्या दिल्या... त्यांना शेती करण्यास प्रोसहान दिले ... नद्यांचे पाणी आडउन प्रत्येक्ष पिकांचा लागवडीस आनले... व मावळ्यांना सकतीचे आदेश केले कि...
“शेतकऱ्यान च्या गवताचा काडीला सुधा हात लाऊ नका... फळे भाज्या मोबतला देल्या शिवाय घेऊ नका ... लाकूड फाट्याची जर गरज असेल तर जिर्ण झालेलं झाड तोडा... पण त्या ठिकाणी नवीन झाडा लावा... एखाद्या गावात जर थांबले तर पाणवाट्या वरचा पाणी गर्जे पेक्षा जास्त घेऊ नका... झोपतानी तेलवातीचे दिवे विजून झोपा…”

आई आपल्या मुलावर जस प्रेम करते त्याच प्रमाणे ... हा राजा आपल्या रायतेची
काळजी घेत असे ... म्हणून अस्मानी आणि सुलतानी एकाच वेळेस कोसळली असताना
... एकही शेतकऱ्यानि आत्महत्या केल्याचे इतिहासात नोंद नाही... हेच शिवशाही
चं सगळ्यात मोठ श्रेय आहे...!!!!
|| जय जिजाऊ || जय शिवराय ||
लिखाण - प्रविण प्रताप गोधडे.
#DoodleOfShivray
|| जय जिजाऊ || जय शिवराय ||
लिखाण - प्रविण प्रताप गोधडे.
#DoodleOfShivray
No comments:
Post a Comment