पिचलेल्या रयतेच्या मनावर मायेची पाखरं घालणाऱ्या एका जाणत्या राजच्या जन्मसोहळ्याचा हा जागर
श्रीगणेशा पासून संगणकापर्यंतच्या प्रवासातील माणसाला माणूस म्हणून जगवणाऱ्या एका युगपुरषाच्या जन्मदिनाचा हा उत्सव.
हयातभर मरण पाठीशी बांधून मुलुखभर दौड़ घेणाऱ्या लाखोंच्या पोशिंदयाच्या जयंती सोहळ्याचा हा आनंदोत्स.

19 फेब्रुवारी 2016 राजं येतायती तेव्हा सगळ्यांना एक आवर्जून अर्जी
ज्यांना शक्य असेल त्यांनी हा DP आपल्या प्रोफाईलला लावून शिवजन्माची
वातावरण निर्मिती करावी ही विनंती विशेष _^_
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
#DoodleOfShivray
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
#DoodleOfShivray
No comments:
Post a Comment